Monday, September 18, 2017

बेट

बेट 

बेट नाही ते सुंदर, नाही गोड पाण्याचा स्रोत
तुफान वादळातही नाही फिरकत कोणते जहाज  
पण नाही रुक्ष अगदीचहि
अंतरीय सौंदर्य तयाचे जाणती फक्त साधक

No comments:

Post a Comment